आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Too Much SEX: Kim Kardashian\'s Doctors Warn Her To Cut Down News In Marathi

दिवसभरात तब्बल 15 वेळा प्रणय करणार्‍या किमला डॉक्टरांनी दिली होती वॉर्निंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिसेक्स केल्याने हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि रियालिटी स्टार किम कर्दाशिअनचे तिच्या फॅमिली डॉक्टरांनी चांगलेच कान उपटले होते. 34 वर्षीय किमने गेल्या वर्षी एका कन्येला जन्म दिला. तरी देखील तिला दुसर्‍यांदा आई व्हायचे होते. पती कान्या वेस्टसोबत ती दिवसभरात तब्बल 15 वेळा सेक्स करायची. परिणामी तिला प्रचंड वेदनाही होत होत्या.

एकदा सेक्स केल्यानेही होऊ शकते गर्भधारणा...
पतीसोबत अतिसेक्स करून देखील गर्भधारणेत अडचणी येत असल्याचे आपण खूप त्रस्त असल्याचे किमने डॉक्टरांना सांगितले होते. त्यावर डॉक्टर म्हणाले, जोडीदारासोबत एकदा सेक्स केल्याने देखील गर्भधारणा होऊ शकते. दिवसभरात 15-15 वेळा सेक्स करण्याची काय गरज आहे. ते अत्यंत धोकादायकही ठरू शकते. तसेच गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते, असे डॉक्टरांनी तिला बजावले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, किम कर्दाशिअनची मादक अदा...