आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातल्या टॉप 10 सौंदर्यवतींची ही आहे लिस्ट, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Mona Abou Hamze) उजवीकडे आणि (Alexandra Daddario) डावीकडे - Divya Marathi
(Mona Abou Hamze) उजवीकडे आणि (Alexandra Daddario) डावीकडे
एका वेबसाईटने नुकतीच जगातल्या 10 सौंदर्यवतीची लिस्ट जाहीर केली आहे. यात काही मॉडेल तसेच गायिकांचाही समावेश आहे. यासोबतच टी.व्ही होस्ट आणि सोशल अॅक्टिविस्टचाही समावेश आहे. जाणून घ्या कोण आहेत जगातल्या सर्वात सुंदर 10 महिला..
 
'WONDERSLIST टॉप-10, 2017 मोस्ट ब्यूटीफुल वुमन' च्या लिस्टमध्ये पहिल्या महिलेचे नाव आहे अलेक्जेंड्रा ददारियो, तर दुसऱ्या महिलेचे नाव आहे मोना आबू हमजी.   
 
अलेक्जेंड्रा ददारियो​ (Alexandra Daddario)
 
- न्यूयॉर्क सिटीमध्ये राहणारी 31 वर्षीय एलेक्जेंड्रा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने 16 वर्षामध्येच 2002 में 'All My Children' नावाच्या टि.व्ही शोद्वारे करिअरची सुरुवात केली. 
- 2005 साली एलेक्जेंड्राने 'The Squid and the Whale' नावाच्या चित्रपटात काम केले आणि तिच्या फिल्मी करियरची सुरुवात केली.  तिने आतापर्यंत २० चित्रपटात काम केले आहे. तिचे घारे डोळे सर्वांनाच आकर्षित करतात. 
 
मोना आबू हमजी (Mona Abou Hamze)
 
- बरौक, लेबनान येथे राहणारी 45 वर्षीय मोना हमजी (Mona Abou Hamze) एक टीवी पर्सनॅलिटी आणि प्रेजेंटर हैं। लेबनानी MTV शो 'Talk of the Town on' मधून ती प्रसिद्ध झआली होती. तिची गणना जगातल्या सर्वात सुंदर मुस्लिम महिलांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 

पुढच्या ९ स्लाइड्समध्ये जाणून घ्या अन्य महिला कोण आहेत ते....
बातम्या आणखी आहेत...