आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अवतार\'ने कमावले 17822 Cr, हे आहे जगातील टॉप 10 सिनेमांचे कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 1.52 अब्ज डॉलर म्हणजेच 9749 कोटींची कमाई करुन दिग्दर्शक कोलिन ट्रेवोरो यांचा 'ज्युरासिक वर्ल्ड' हा सिनेमा जगात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा ठरला आहे. क्रिस पॅट आणि ब्राइस डालास हॉवर्ड स्टारर या सिनेमाने मल्टिस्टारर 'मार्वल्स द अवेंजर्स' या सिनेमाला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
जगभरात सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांमध्ये जेम्स कॅमरन यांचा 'अवतार' हा सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. या सिनेमाने जगभरात 2.79 अब्ज म्हणजेच जवळजवळ 17822 कोटींची कमाई केली आहे. तर दुस-या स्थानावर 'टायटॅनिक' हा सिनेमा असून या जगभरातील कमाई 2.18 अब्ज डॉलर एवढी आहे.
या रिपोर्टमधून Divyamarathi.com तुम्हाला जगभरात सर्वाधिक कमाई करणा-या टॉप 10 सिनेमांविषयीची माहिती देत आहे.
1- अवतार (2009)
डायरेक्टर: जेम्स कॅमरन
स्टारकास्ट: सॅम बर्थिंग्टन, जोए साल्डाना
वर्ल्ड वाइड कलेक्शन: $2,788.0 मिलियन (जवळजवळ 17822 कोटी रुपये)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'अवतार' या सिनेमाव्यतिरिक्त सर्वाधिक कमाई करणा-या आणखी 9 सिनेमांविषयी...