आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर पोशाखांनी लक्ष वेधून जातात या हॉलिवूड तारका, बघा 2013मधील 20 बेस्ट ड्रेसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड अभिनेत्री रेड कार्पेटवर नेहमीच सुंदर ड्रेसेसमध्ये अवतरतात. कधी ऑस्कर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर तर कधी इतर इवेंट्समध्ये या बालांना नेहमी आपल्या दिलखेचक अंदाज आणि मोहक ड्रेसेसने चाहत्यांचे मन जिंकताना बघितले गेले आहे.
आपल्या सुंदर पोशाखांवर या अभिनेत्री भरपूर पैसे खर्च करताना दिसतात. सौंदर्याबरोबरच जर एखाद्या अभिनेत्रीचा ड्रेस हटके असेल, तर आपुसकच कॅमे-याच्या नजरा तिच्याकडे वळतात.
पुढील स्लाईड्समध्ये शोमध्ये बघा हॉलिवूडच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अभिनेत्रींनी परिधान केलेले टॉप 20 ड्रेसेस...