आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OSCARला आहे वादाची झालर, जाणून घ्या यासंदर्भातील वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कार ऑस्कर सोहळ्यादरम्यान कळत न कळत अशा काही घटना घडतात ज्या या सोहळ्याला लक्षात ठेवण्यासाठी भाग पाडतात. 1929पासून प्रत्येक वर्षी सर्वोत्कृष्ट पुरस्कार देणा-या या ऑस्करच्या
अनेक घटना अशा आहेत ज्यांनी या सोहळ्याला चर्चेत आणले होते. आजही त्या घटनांमुळे या सोहळ्याची आठवण होते. ऑस्कर सोहळ्यात प्रत्येक वर्षी काही ना काही वादविवाद चालू असतो आणि तो चर्चेचा विषय बनतो. यावेळीसुध्दा कोणताही वाद चर्चेत राहू शकतो.
वर्ष 2014मध्ये कदाचित हे वाद होऊ शकतात
फेब्रुवारीमध्ये एका वर्तमानपत्रामध्ये प्रदर्शित झालेल्या निकोलस क्रिस्टोफच्या एका ब्लॉगला डेलेन फरोने एक उघड पत्राच्या रुपात छापले. क्रिस्टोफर ही सिनेमा निर्मात्याची दत्तक मुलगी घेतलेली होती. या पत्राद्वारे मन हेलावून टाकणा-या गोष्टींचा खुलासा केलेला होता. या पत्रातून क्रिस्टोफने सांगितले, की एलनने ती सात वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. परंतु एलन या आरोपाला नेहमीच नाकारत आला आहे.
पूर्वीच्या अशाच काही घटनेंनी ऑस्कर सोहळ्याकडे लक्ष वेधून घेतले. पुढील स्लाइड्सवर वाचा ऑस्कर संबंघीत काही रंजक आणि गंमतीशीर गोष्टी...