आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पोर्न स्टार्स आहेत गर्भश्रीमंत, जाणून घ्या किती आहे त्यांची कमाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत सरकारने मागील आठवड्यात अनेक पोर्न वेबसाइट्स बॅन केल्या, मात्र विरोध होत असल्याने काही साइट्स वगळता काहींवरील बॅन काढण्यात आला आहे. हे सर्व चित्र पाहता, भारतात पोर्न सिनेमे बॅन करणे शक्य नाहीये. मात्र, येथे पोर्न सिनेमे तयार करणे कायद्याने गुन्हा आहे.
तसे पाहता, अमेरिकेमध्ये अॅडल्ड सिनेमे बनवणे वैध आहे तेथे पोर्न इंडस्ट्रीला मोठी प्रतिष्ठासुध्दा मिळाली आहे. तेथील पोर्न स्टार्स रग्गड कमाई करतात. भारतात या क्षेत्रात येणे म्हणजे, बदनाम मानले जाते. मात्र अमेरिकेतील तरुण-तरुणी स्वत: खुशीने आणि मर्जीने या क्षेत्रात पाऊल ठेवतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही पोर्न स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी या इंडस्ट्रीत पाऊल ठेऊन रग्गड पैसा कमावला...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रसिध्द महिला पोर्न स्टार्सच्या कमाईविषयी आणि त्यांच्याविषयी...