आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Turkey Film Industry Most Hot And Sexy Actresses

या आहेत तुर्कीच्या कतरिना कैफ आणि करीना कपूर, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दुस-या महायुद्धानंतर तुर्की सिनेसृष्टीत मोठा बदल घडून आला आहे. 1952 सालादरम्यान तुर्की फिल्म इंडस्ट्रीत वर्षाला 49 सिनेमे तयार केले जात होते. तर साठच्या दशकात सर्वाधिक सिनेमे तयार करणारा तुर्की जगातील पाचव्या क्रमांकावरील देश बनला. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासून तुर्कीत वर्षाला 300 सिनेमे तयार होऊ लागले आहेत.
divyamarathi.com आज तुम्हाला तुर्कीच्या सगळ्यात चर्चित अभिनेत्रींची ओळख करुन देत आहे.
एक नजर टाकुया तुर्कीच्या टॉप हिरोईन्सवर...