आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veronika Black Looks Like Hollywood Actress Angelina Jolie

PHOTOS: अॅंजेलिना जोलीसारखी दिसणारी व्हेरोनिका ब्लॅक आहे ऑनलाईन सेन्सेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात एका व्यक्तीसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. अॅंजेलिनाच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले आहे. व्हेरोनिका ब्लॅक दिसायला अगदी अॅंजेलिना जोलीसारखी आहे. तिच्या या लुकने तिला ऑनलाईन जगात अगदी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचविले आहे.
अॅंजेलिना जोलीचे लिप्स असोत किंवा कमनिया बांधा, 27 वर्षीय व्हेरोनिका ब्लॅक अगदी हुबेहुब तिच्यासारखी दिसते. तिचा वागण्या-बोलण्याचा अंदाजही अॅंजेलिनासारखा आहे.
पण तिचा हा लुक नैसर्गिक आहे असे नाही. त्यासाठी तिने सर्जरीची मदत घेतली आहे. इंजेक्शन देऊन अॅंजेलिनासारखे मादक लिप्स तिने घडविले आहेत. सर्जरी करुन ब्रेस्टचा आकार 32J पर्यंत वाढवला आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
यासंदर्भात व्हेरोनिका सांगते, की माझे केस आणि लिप्स यामुळे माझी तुलना अॅंजेलिनासोबत केली जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अॅंजेलिनासारख्या दिसऱ्या व्हेरोनिकाचा सेन्शुअस फोटोशुट...