आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुटिंगदरम्यान पुन्हा दिसला प्रियांकाचा बोल्डनेस, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - प्रियांका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये तिचा  आगामी हॉलिवूड चित्रपट 'इजन्ट इट रोमांटिक' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच पिंक कलरच्या ड्रेसमध्ये प्रियांकाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तिच्या शुटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातही तिचा बोल्डनेस झळकत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. 

ड्रेसने वाढवल्या अडचणी... 
- शूटिंग सेटवरील समोर आलेल्या फोटोत प्रियांकाचे बिफोर आणि आफ्टर मेकअपचे काही फोटो पाहायला मिळत आहेत.  
- काही फोटोत ती हाय स्लिट गाऊन परिधान केलेली दिसत आहे. 
-सेटवर हवेमुळे तिचा हाऊन उडायला लागला होता, त्यामुळे तिला गाऊन सावरण्यासाठी कसरत करावी लागली.  
- गाऊन उडायला लागल्यानंतर कॅमेरामनने तिचे काही फोटो क्लिक केले. प्रियांकाने मात्र तिचे फोटो काढू नका असे सांगितले. 

अशी आहे चित्रपटाची कथा...
- हा चित्रपट न्यूयॉर्क शहरतील एक आर्किटेक्ट नटाली हिच्या जीवनावर आधारित आहे. ती स्वतःची ओळख मिळवण्यासाठी झटत असते. 
- चित्रपटाचे शुटिंग न्यूयॉर्कमध्ये सुरू आहे. 
- प्रियांकाशिवाय रेबेल विल्सन, लिआम हेम्सवर्थ आणि अॅडम डिवाइन लीड रोलमध्ये आहेत. 
- हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेला रिलीज होतोय.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटाच्या सेटवरील प्रियांकाचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...