Home »Hollywood» World Hot And Beautiful Transgender Models

पुरुष म्हणून जन्मल्या होत्या या जगातील सुंदर आणि सुपरहॉट ट्रान्सजेंडर मॉडेल्स

दिव्य मराठी वेब टीम | Aug 28, 2017, 00:00 AM IST

ट्रान्सजेंडर शब्द आता सर्वांसाठी सामान्य झाला आहे. जगात विज्ञानामध्ये विविध शोध लागत आहेत. विज्ञानातील अनेक शोध लोकांना आश्चर्यचकित वाटतील असे आहेत. त्यातील एक शोध म्हणजे ट्रान्सजेंडर. सामान्य लोकांपासून सेलिब्रिटी आणि इतर क्षेत्रातील लोक लिंग बदलून आयुष्य जगत आहेत. त्यामध्ये हॉलिवूड सेलेब्रिटीसुध्दा मागे नाहीत. त्यात किम कर्दाशिअनची आई ब्रूस जेनेरसुध्दा सामील आहे. अशा अनेक हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स आहेत, ज्या लिंग बदलून आयुष्य जगत आहेत. आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला अशा हॉलिवूड अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी पुरुषांच्या रुपात जन्म घेतला आणि आता महिला म्हणून वावरत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण आहेत, त्या मॉडेल्स ज्यांनी पुरुष म्हणून जन्म घेऊन महिलांचे रुप स्वीकारले...

Next Article

Recommended