आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : या आहेत जगातील सर्वात यशस्वी महिला डायरेक्टर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दशकांपासून चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रावर महिलांचा दबदबा राहिला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत अनेक महिलांची दिग्दर्शन क्षेत्रात एन्ट्री झाली होती. त्यामधील अनेक महिलांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज divyamarathi.com तुम्हाला टॉप १० महिला दिग्दर्शकांची माहिती देत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा....