आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये अशा विचित्र लूकमध्ये पोहोचल्या अभिनेत्री, पाहा टॉप Worst ड्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅनिका, एलेसेंड्रा एब्रोसियो ,जेड लाला - Divya Marathi
मॅनिका, एलेसेंड्रा एब्रोसियो ,जेड लाला
कॅलिफोर्निया. लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या 58व्या ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर टेलर स्विफ्ट, लेडी गागा, सेलेना गोमेज, बेली हॅदीद आणि एरियाना ग्रँडसारख्या अनेक सेलेब्स स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसल्या. परंतु या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अनेक फिमेल स्टार्सने चित्र-विचित्र ड्रेस परिधान केले होते. त्यासाठी फॅशन डिजास्टर वर्डसुध्दा कमी पडतोय. अशाच काही निवडक सेलेब्सचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कोण-कोणत्या सेलेब्सने केले रेड कार्पेटवर फॅशन डिजास्टर...