आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-सोफियाने परिधान केला मॅचिंग गाउन, Worst Dress मध्ये दिसली ही ACTRESS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्रा आणि सोफिया वरजारा. - Divya Marathi
प्रियांका चोप्रा आणि सोफिया वरजारा.
कॅलिफोर्निया - कॅलिफोर्नियामध्ये रविवारी 74 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली. यावेळी हॉलीवूड अॅक्ट्रेस एमा स्टोनसह बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये पोहोचलेली प्रियांका चोप्रा आणि इतर अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसले. सर्व सेलेब्सने स्टायलिश दिसण्यासाठी सुंदर ड्रेस परिधान केला होता. पण त्यापैकी अनेक सेलेब्स असेही होते की, त्यांच्या ड्रेसवर प्रचंड टीका होत आहे. प्रियांकाबाबत असे म्हटले जात आहे की, रेड कार्पेटवर तिला लूक स्टनिंग होता. पण तिने जो गोल्डन ड्रेस परिधान केला होता, तो खूपच डीप नेक असल्याने फारच बोल्ड लूक दिसत होता. 
 
सोफियाचा ड्रेसही प्रियांका सारखा.. 
इव्हेंटदरम्यान 'फोर ब्रदर्स', 'न्यू ईयर्स ईव्ह' आणि 'एस्केप फ्रॉम प्लॅनेट अर्थ' सारख्या चित्रपटाच्या अॅक्ट्रेस सोफिया वरजारा अगदी प्रियंकासारख्या ड्रेसमध्ये आली होती. 44 वर्षांच्या सोफियाचा हा ड्रेस जुहैर मुरादने डिझाइन केला होता. काहीसा ट्रान्सपरंट असा हा ड्रेस होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सेरेमनीमध्ये वर्स्ट ड्रेस परिधान केलेल्या अॅक्ट्रेसेसचे Photos.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)