आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WORST @ AMAs: रेड कार्पेटवर विचित्र ड्रेसमध्ये दिसल्या या 15 सेलिब्रिटीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेेल क्रिसी टाइगन, लॉरेन गिराल्डो आणि टीनाशी) - Divya Marathi
(मॉडेेल क्रिसी टाइगन, लॉरेन गिराल्डो आणि टीनाशी)
लॉस एंजिलिसच्या मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये आयोजित अमेरिकन म्युझिक अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर अनेक सेलेब्स दिसले. या फंक्शनमध्ये एका खास गोष्टीने लक्ष वेधले, ती म्हणजे सेलिब्रिटींनी परिधान केलेले ड्रेसेस. काही सेलिब्रिटीज असे काही कपडे परिधान करतात, की अनेक वर्षे त्यांच्या ड्रेस आणि स्टाइलची चर्चा रंगत असते. तर काही सेलिब्रिटींना मात्र त्यांच्या चुकीच्या ड्रेसमुळे टीकेला सामोरे जावे लागते. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्स्ट ड्रेसेसमध्ये आल्या होत्या. असे होते वर्स्ट ड्रेसेस...
अमेरिकन म्युझिक अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वात विचित्र ड्रेस परिधान केला होता मॉडेल क्रिसी टाइगनने. तिने ब्लॅक कलरचा लेगकट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये एवढे कट होते, की त्यामुळे क्रिसीला सर्वांसमोर लाजीरवाणे व्हावे लागले. यावेळी तिचा नवरा तिचा ड्रेस सांभाळताना दिसला. फंक्शनमध्ये सिंगर सेलेना गोमेज, सुपर मॉडेल गिगी हैदीद, नीना डोब्रेब, कॅरी अंडरवुड, सिंगर सियारासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाल्या होत्या.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, स्टार्सनी परिधान केलेले सर्वात वाईट ड्रेसेसचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...