आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपरंटपासून ते रिव्हिलिंग गाऊनपर्यंत, जेव्हा रेड कार्पेटवर सिंगर्सनी परिधान केले असे ड्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
लॉस एंजिलिस: रविवार 59 वा ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा पार पडला. लॉस एंजिलिसच्या स्टेपल सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर हॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. ग्रॅमीमध्ये सिंगर्स अनेकदा शॉकिंग आणि अचंबित करणारे कपडे परिधान करुन पोहचतात. या पॅकेजमधून एक नजर टाकुया ग्रॅमीच्या आतापर्यंतच्या सर्वात  Worst ड्रेसेसवर...

>> पहिला फोटो ग्रॅमी अवॉर्ड्स 2013चा आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेज ट्रान्सपेरंट ड्रेसमध्ये पोहोचली होती. Versace चा हा पाम-प्रिंटेड रिव्हिलिंग गाऊन ग्रॅमीच्या Worst ड्रेसेसपैकी एक आहे. 

>>दुसरा फोटोसुद्धा ग्रॅमी अवॉर्ड्स 2013 च्या रेड कार्पेटवरील आहे. यावेळी कॉन्ट्रोवर्शियल सिंगर M.I.A. ने तिचे बेबी बम्प फ्लॉन्ट केले होते. या ट्रान्सपेरंट ड्रेसमध्ये पोलका डॉट्सने तिने तिचे  प्राइवेट पार्ट्स झाकले होते. 

>> तिसरा फोटो हा ग्रॅमी अवॉर्ड्स 2016च्या रेड कार्पेटवरील आहे. या सोहळ्यात लेडी गागाने रेड हेअरसोबत रेड शूज कॅरी केले होते. हे शूज ब्यू कोट ड्रेसवर मुळीच शोभून दिसले नव्हते. 
 
ग्रॅमी अवॉर्ड्सचे Worst Red Carpet लूक्स बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...