अॅक्ट्रेस जेंडायाने नुकतेच 'ALLURE' मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. जानेवारी महिन्याच्या मॅगझिनच्या अंकासाठी तिने वेगळ्या स्टाइलमध्ये फोटो क्लिक केले आहेत. या कलरफूल शूटमध्ये तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे. एका फोटोत तिने पिंक आणि ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळाला. या मॅगझिनने तिला कव्हर गर्लही बनवले आहे.
इन्स्टाग्रामवर शेयर केले PHOTOS
जेंडायाने इन्स्टाग्रामवर मॅगझिन कव्हर शेयर करत, 'Thank you @allure for having me on your cover'असे कॅप्शन लिहिले. एका फोटोमध्ये ती ग्रीन कलरच्या लेगकट आऊटफिटमध्ये दिसत आहे. त्याच प्रमाणे ती इतर फोटोंतही ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जेंडायाचे इतर काही PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)