आजच्या काळात मेडिकल वर्ल्डने खूपच प्रगती केली आहे. कितीही मोठा आजार असला तरी त्यावर उपाय शोधून काढला आहे. असे असताना आम्ही जर म्हणालो की, जगातील असे काही देश आहेत तेथील लोकांचे सरासरी आयुष्यमान 50 वर्षेही नाही तर तुम्हाला खरं वाटेल का?. होय, हे सत्य आहे व खरं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 देशांबाबत सांगणार आहोत जेथे कधी गंभीर आजाराने नाही तर मर्डरमुळे लोकांचा जीव जातो.
आज 21 व्या शतकात असे खूप दुर्मिळ आजार आहेत ज्यावर अद्याप उपचार सापडलेले नाहीत. जगातील सर्वात गरीब देश म्हणून सेंट्रल अफ्रिकेकडे पाहिले जाते. या देशातील लोक 46 वर्षापेक्षा जास्त जगत नाहीत. कारण या देशातील लोक मलेरिया, HIV/AIDS आणि मीजल्स यासारख्या आजाराने सतत त्रस्त असतात. याच कारणामुळे त्यांचा मृत्यू लवकर होतो. ज्यांचा जीव आजाराने वाचतो तिचा पुढे कुठल्या तरी क्राईममध्ये मर्डर होतो. सेंट्रल अफ्रिकेत मर्डर रेट खूपच जास्त आहे. याच कारणामुळे येथील लोकांचे सरासरी आयुष्यमान खूपच कमी आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही देशांबाबत जेथे लोकांचे आयुष्य खूपच कमी आहे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)