सोशल मीडियात रोज काही ना काही विचित्र, मनोरंजक तर वास्तव जगातील फोटोज शेयर केले जातात. यातील काही फोटो सुंदरतेमुळे लोकांच्या पसंतीस पडतात तर काही चित्रविचित्र नेचरमुळे चर्चेत येतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही 10 चित्र-विचित्र फोटोज दाखविणार आहोत ज्यावर तुम्ही सहजासहजी विश्वास ठेवणार नाही. भल्या मोठ्या सापाला मुलाप्रमाणेच छातीला कवटाळले....
पाळीव कुत्रा किंवा मांजर यांच्यासमवेत तर अनेक जण फोटो काढतात आणि ते शेअर करतातही. मात्र, जरा या महिलेकडे बारकाईने पाहा. जेथे अनेकांना नुसते सापाच्या नावाने भीती वाटते तेथे या महिलेने भला मोठा साप आपल्या गळ्यात घेऊन त्याच्यासमवेत फोटो काढला आहे. सापाला आपल्या गळ्यात व छातीवर घेतल्याचा आनंद तिच्या चेह-यावर स्पष्ट दिसत आहे. या फोटोमुळे कॅमेरा एंगलने सुद्धा कमाल केली आहे. ज्यामुळे सापाची लांबी खूपच लांब दिसत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही चित्रविचित्र व भयानक फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)