आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Guns That Have Shaped The Course Of American History

अमेरिका अव्वल नंबर: या 10 बंदुकांच्या जोरावर जिंकल्या अनेक लढाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका जगातील असे राष्ट्र आहे, की तेथील शंभरपैकी नव्वद लोकांकडे शस्त्र आहे. त्यात अत्याधुनिक बंदूका, रिवॉल्व्हर आणि पिस्टूलचा समावेश आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रात बंदुक बाळगण्याला कायदेशीर मान्यताही आहे. एकूणात पाहिले तर अमेरिका आणि शस्त्रास्त्र यांचे नाते फार जुने आहे. यामुळेच 200-300 वर्षांचा इतिहास चाळला असता आजपर्यंत अमेरिकेशिवाय कोणतेही राष्ट्र शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सुपर पॉवर बनू शकलेला नाही.

'अमेरिकन गन' नाम नुकतेच एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. क्रिस काइल हे या पुस्तकाचे लेखक आहेत. क्रिस हे अमेरिकन नेवी सीलमध्ये 'स्नायपर' पदावर कार्यरत होते. अमेरिकन मिलिट्री हिस्ट्रीमध्ये क्रिस यांनी सर्वाधिक 160 लोकांना कंठस्थान घातले आहे. परंतु क्रिस यांच्यासोबत काम करणार्‍या सहकार्‍यांनी दावा केला आहे, की, क्रिसने कमीत कमी 255 दशतवाद्यांना ठार मारले होते.

www.divyamarathi.com आज आपल्याला क्रिस काइल यांच्या पुस्कातील 'अमेरिकन हिस्ट्री'मधील 10 अत्याधुनिक आणि पॉवरफुल बंदुकांबाबत माहिती घेवून आलो आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दुसर्‍या महायुद्धापासून ते शीतयुद्ध, याच बरोबर अफगानिस्तान-इराक युद्धात अमेरिकन सैन्याने वापरलेल्या बंदुका....