आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 गोष्टी लोकांना वाटतात सत्य, परंतु आहेत FAKE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहास स्वत:मध्ये चांगल्या-वाईट दोन्ही पध्दतीच्या आठवणी सामावून घेते. त्यामधील काही छायाचित्रांना गेलेल्या वेळेची साक्ष मानली जातात. काही गोष्टी आहेत, ज्यांविषयीचे सत्य क्वचितच लोकांना ठाऊक आहे. यामुळे जास्तित जास्त भारतीय इतिहासाच्या त्या FAKE गोष्टींनासुध्दा सत्य मानतात. या फेक गोष्टी काही लोकांनी जाणूनबुजून पसरवल्या आहेत.
1. हे गांधीजी नाहीत...
Dancing Gandhi म्हटल्या जाणा-या या छायाचित्रात महात्मा गांधी परदेशी महिलेसोबत डान्स करताना दाखवण्यात आले आहे.
सत्य...
हे गांधीजी नाहीत, हा फोटो त्यांच्यासारखे ड्रेसअप केलेल्या एका ऑस्ट्रेलिअन आर्टिस्टचा आहे. जो एका पार्टीत ब्रिटीश महिलेसोबत डान्स करत आहे. 1946चा हा फोटोसुध्दा सिडनीमध्ये आयोजित एका चॅरिटी इव्हेंटचा आहे. इतकेच नव्हे, फोटोला बारकाईने पाहिले तर तुम्हाला दिसेल, की ज्याप्रकारे या आर्टिस्टने धोतर घातले आहे, तसे गांधीजी कधीच घालत नव्हते. तसेच आर्टिस्टने घातलेली चप्पल गांधीजी कधीच घालत नव्हते. चश्मासुध्दा गांधीजीचा नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच 9 गोष्टी, ज्या FAKE आहेत...