आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणी जेव्हा घरात एकट्या असतात तेव्हा करतात ही 10 कामे, जाणून थक्क व्हाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींना समजणे खूपच कठिण काम असते. मिनिटभरापूर्वी हसणारी मुलगी एका सेकंदात रडू शकते. प्रत्येक मुलीचे नेचर वेगळे असते. मात्र, अशी काही कामे आहेत जी जगभरातील मुली, तरूणी एकांतात करणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 कामांबाबत सांगणार आहोत, जे मुली एकट्या असताना करणे पसंत करतात. तासनतास फोनवर बोलत बसतात...
अमेरिकन रिसर्च एजेंसी Pew च्या रिपोर्टनुसार, मुलांच्या तुलनेत मुली दिवसभरात जास्त वेळ फोनवर बोलत असतात. सर्वेत हे समोर आले की, एका दिवसात जेथे 42% मुले फोनवर बोलतात तर त्याचवेळी 59 टक्के मुली फोनवर बोलत असतात. घरे एकटे असताना या मुली आपल्या क्लोज फ्रेंड किंवा तरूणांसमवेत फोनवर बोलणे पसंत करतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एकट्या असताना काय काय करतात मुली....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...