आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप चावल्याने दरवर्षी होतो 5000 लोकांचा मृत्यू, हे आहेत भारतातील 10 जीवघेणे प्राणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोब्रा साप - Divya Marathi
कोब्रा साप
जगभरात अनेक धोकादायक प्राणी आहेत, जे कुणाचाही जीव घेऊ शकतात. त्यामधील काही प्राणी डोळ्याची पापणी लवताच एखाद्याला आपला शिकार बनवतात. काही प्राण्यांच्या हल्ल्याने सुरुवातीला आजार आणि नंतर मृत्यूचा सामना करावा लागतो. भारतातसुध्दा असे अनेक प्राणी आहेत, जे वर्षभरात शेकडोंचे प्राण घेतात. अशाच काही धोकायदायक प्राण्यांविषयी तुम्हाला सांगत आहोत.
1) साप-
सापांच्या अनेक प्रजाती पृथ्वीवर आढळतात. हे साप आपल्या विषाने क्षणांत कोणचाही जीव घेऊ शकतात. त्यामध्ये काही प्रजाती भारतात आढळतात. एका अंदाजानुसार, साप चावल्याने वर्षभरात जवळपास 5000 लोकांचा मृत्यू होतो. त्यामागे अंधश्रध्दा हेसुध्दा एक कारण आहे. कारण साप चावल्यानंतर लोक दवाखान्यात जाण्याऐवजी तंत्रिकाकडे जातात.
2. वाघ
3. हत्ती
4. विंचू
5. मच्छर
6. श्वान
7. चीत्ता
8. अस्वल
9. मगर
10. माकड
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा क्षणांत प्राण घेणा-या इतर 9 प्राण्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...