आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 10 HAUNTED हायवे, येथून जाताना लोकांचा उडतो थरकाप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही एखाद्या रस्त्याने गाडी घेऊन जात असाल आणि अचानक तुम्हाला पांढ-याशुभ्र साडीत एखादी महिला दिसली, किंवा अचानक एखाद्या रस्त्याने जात असताना तुमच्या शरीराचा थरकाप उडत असेल तर तुम्हाला नक्की घाम फुटणार आणि तुम्ही घाबरून जाल. परंतु ही एखाद्या मालिकेची किंवा सिनेमाची पटकथा नाहीये, हे सत्य आहे. आपल्या देशात असे अनेक हायवे आहेत, जिथे या गोष्टी अनुभवायला मिळतात. यांना HAUNTED मानले जाते, कारण येथे घडलेले किस्से प्रसिध्द आहेत. कदाचित तुम्ही ऐकले नसतील तर जाणून घ्या या हायवेविषयी, जेणे करून पुढच्या वेळेस जाल तेव्हा सावधगिरी बाळगाल.
divyamarathi.com तुम्हाला देशातील या हायवेविषयी माहिती देत आहे. जे HAUNTED मानले जातात. मात्र अशा कोणत्याच माहितीची पुष्टी झालेली नाहीये. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय तुमचा स्वत:चा असेल. आम्ही या 10 ठिकाणांची महिती चर्चा, किस्से आणि अशाच काहीच गोष्टींवर आधारित आहेत.
2-लेन ईस्ट कोस्ट रोड -
चेन्नईपासून पांडिचेरीमधील हा रस्ता भूतांमुळे भयावह मानला जातो. विशेषत: रात्री या रस्त्यावर जाण्यास भिती वाटते. काही ड्राइव्हरने सांगितले आहे, की रात्री अचानक पांढरी साडी परिधान केलेली एक महिला दिसते, तिला पाहताना अपघात होतात. आणखी एक गोष्ट म्हणजे, ही महिला दिसल्यानंतर जाणवते की रात्रीचे तापमान अचानक कमी होत आणि रस्तासुध्दा संकुचित होतो. काहींनी असेही सांगितले, की ही महिला दिसल्यानंतर आपोआप शरीराचा थरकाप उडतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या देशातील आणखी 9 HAUNTED हायवेविषयी...