आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र-विचित्र पद्धतीचे हे कार अपघात, कसा झाला असेल? समजणेही अवघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही कार जमिनीत घुसलीच कशी याचा अंदाज बांधणेही कठिण आहे. - Divya Marathi
ही कार जमिनीत घुसलीच कशी याचा अंदाज बांधणेही कठिण आहे.
सोशल साईट्सवर कार अॅक्सीडेंटचे फनी फोटोज वायरल होत आहेत. हे अॅक्सीडेंट इतके चित्र-विचित्र पद्धतीने झाले आहेत की ते पाहून हे अपघात झालेच कसे असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. यातील काही अपघातात कार जमिनीत घुसल्या आहेत तरकाही घरा-बंगल्यावर चढल्या आहेत. भारतात रोज रस्ते अपघातात 400 लोकांचा होतो मृत्यू...
पहिल्या क्षणी फोटोज पाहून वाटते की, कार ड्रायवर्स वेगाने ड्रायविंग करीत असेल किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे हा अपघात झाला असावा. मात्र हे कारणही खरे नाही. भारतात दररोज 400 लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो अशी सरकारी आकडेवारी सांगते. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे सत्य आहे. यातील काही अपघात कारचे नियंत्रण सुटल्यामुळे, खराब रस्त्यामुळे किंवा समोरच्या वाहनचालकाच्या चुकीमुळे व इतर अनेक कारणामुळे अपघात होतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही फनी कार अॅक्सीडेंटचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...