आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकमेकांना मारून खातात कैदी, हे आहेत जगातील 9 भयावह तुरुंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच तुरुंगातील कैद्यांची अवस्था वाईटच असते. परंतु जगात असेही काही तुरुंग आहेत, जिथे कैद्यांचे जीवन धोक्यात आले आहे. काही तुरुंगातील कैदी तर लवकरात लवकर मरण यावे अशी प्रार्थना करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही तुरुंगांविषयी सांगत आहोत, ज्यांची गणती भयावह तुरुंगात होते.
येथे कैदी खातात एकमेकांचे मांस...
गीताराम सेंट्रल जेल, आफ्रिकेतील रवांडा शहरात आहे. या तुरुंगाची गणना जगभरातील सर्वाधिक भयावह तुरुंगामध्ये केली जाते. येथे तुरुंगातील सुरक्षाकर्मचा-यांकडून नव्हे, तर कैद्यांकडूनच कैद्यांना धोका असतो. येथे तुरुंगवास भोगत असलेले कैदीच इतर कैद्यांना जीवे मारतात. असे म्हटले जाते, की येथील कैदी इतर कैद्यांची हत्या करुन त्यांच्या शरीराचे मांस खातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर भयावह तुरुंगांविषयी...
बातम्या आणखी आहेत...