आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साईट्सवर व्हायरल झालेले भारताचे हे 10 Funny Photos, पाहिले का तुम्ही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील लोक सोशल साईट्सवर एका पेक्षा एक फोटो शेअर करतात. यामधील काही फोटो खूप सुदंर असतात तर काही फोटो सोशल मॅसेज देणारे असतात. या व्यतिरिक्त काही फोटो गमतीशीर असल्यामुळे व्हायरल होतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही भारतातील 10 गमतीशीर फोटो दाखवत आहोत. हे फोटो पाहून तुम्ही नक्की फ्रेश व्हाल.

मुलं करतात दारू बॉटलची पूजा..
तुम्ही कधी मुलांना दारूची पूजा करताना पहिले आहे का? कदाचित नसेल पाहिले, परंतु हा फोटो बघा, यामध्ये दोन मुलं दारूच्या बॉटल्सची पूजा करताना दिसत आहेत. हा एकाच असा गमतीशीर फोटो आहे असे नाही असे अनेक फोटो सोशल साईट्सवर व्हायरल होत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, असेच इतर काही Funny Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...