आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील 10 आगळ्यावेगळ्या डिशेस, US- फ्रेंच लोक खातात आनंदाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील आगळेवेगळे जेवण म्हटले की सर्वप्रथम चीनचे दृश्य उभे रहाते. येथील लोक कुत्रे, मांजर, कॉक्रोचसुद्धा खाऊन जातात. परंतु तुम्ही अजून यापुढची माहिती जाणून आश्चर्यचकित व्हाल की कशाप्रकारे विविध पध्दतींमध्ये थाळी अमेरिका, फ्रान्स अशा अनेक देशामध्ये आनंदाने खाल्ली जाते. कदाचित तुम्ही खाण्यासाठी हिम्मत नाही करणार, मात्र याविषयी जाणून तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल.

बटाट्यासोबत मेंढीचे डोके-
 
स्मालाहोव ही नार्वेची ट्रॅडिशनल थाळी आहे. मेंढीचे डोके बटाट्यासोबत खाल्ली जाते. हे बनवण्यासाठी पहिल्यांदा डोक्यातून ब्रेन आणि कातडी काढली जाते. त्यानंतर त्याला छानपैकी उकळून स्मोकमध्ये शिजवले जाते. ब्रेनला वेगळ्याप्रकारे शिजवून खाल्ले जाते. पूर्वी याला गरिबांची थाळी असे म्हटले जायचे , पण आता नॉर्वेची श्रीमंत लोकसुद्धा या थाळीचा आस्वाद घेतात.
 
पुढील स्लाईडवर जाणून घ्या जगातील काही आगळेवेगळ्या थाळी विषयी...
बातम्या आणखी आहेत...