आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Photos Might That Look Fake, But They Are Completely Real

जगभरातील हे 10 PHOTOS वाटतात FAKE, परंतु आहेत खरेखुरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात आलेल्या वादळाचा फोटो - Divya Marathi
1. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात आलेल्या वादळाचा फोटो
हे छायाचित्रे पाहा, कदाचित तुम्हाला हे बनावट वाटेल. पहिल्या नजरेत हा फोटो एखाद्या ग्लासमधून बीअर बाहेर पडत असल्याचे दिसतेय परंतु सत्य काही औरच आहे. पाहताना बनावट वाटणारी ही छायाचित्रे रिअल आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु हा फोटो ऑस्ट्रेलिया समुद्रात आलेल्या वादळाचा आहे.
आज आम्ही तुम्हाला अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, जे दिसतात बनावट परंतु आहेत खरे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आश्चर्यचकित करणारे फोटो...