आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे कॅमे-यात काय कैद झाले? जाणून घ्या 10 भीतीदायक Photos बाबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण लहानपणापासूनच भूत-प्रेताच्या कहाण्या ऐकल्या असतील. मात्र, अनेक लोकांना यावर विश्वास ठेवणे जड जाते. अशावेळी आम्ही तुमच्यासमोर असे काही फोटोज घेऊन येणार आहोत ज्याद्वारे तुमचाही भूतांवर विश्वास बसेल. आज आम्ही तुम्हाला असेच काही भीतीदायक फोटोज दाखविणार आहोत. या सुंदर फॅमिली फोटोत काहीतरी आहे भीतीदायक...
या छानशा फॅमिली फोटोग्राफमध्ये प्रथम तुम्हाला काहीच वेगळे वाटणार नाही किंवा दिसणार नाही. मात्र, जर तुम्ही नीट पाहिले तर विचार करण्यास भाग पडचाल. डाव्या बाजूला सर्वात शेवटी बसलेल्या मुलीच्या खांद्यावर हात कोणी ठेवला आहे? जर फोटोत तेथील उपस्थित लोकांपैकी कोणाचाच हात आहे असे वाटत नाही तर मग तो कोणाचा आहे?
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोज पाहा, असेच काहीसे भीतीदायक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...