आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह अपघाताच्या अगदी काही क्षणांपूर्वीच क्लिक झाले भारतातील हे 10 PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परफेक्ट टायमिंगचे काही क्षण असे असतात जे बघून बघणारा प्रत्येक जण अचंबित आणि कधी कधी हैराण होतो. या प्रकारचे फोटोज सोशल साइट्सवर खूप व्हायरल होतात. यापैकी काही गमतीशीर असतात तर काही अंगावर शहारा उभा करतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक झालेली अशीच10 छायाचित्रे दाखवत आहोत, जी भयावह अपघाताच्या अगदी काही क्षणांपूर्वीच क्लिक झाली होती.

बाइकवर स्वार आजीबाईंचा बिघडला तोल...
वरील छायाचित्र बघा. बाइकच्या मागील सीटवर एक आजीबाई बसल्या असून हा तरुण स्टंटबाजी करतोय. परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक झालेल्या या फोटोत ही महिला खूप घाबरलेली दिसतेय. फोटो क्लिक झाल्याच्या काही क्षणांतच तरुणाचा बाइकवरील बॅलेन्स बिघडला आणि मोठा अपघात घडला. हा फोटो सोशल साइट्सवर बराच व्हायरल झाला होता.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, अपघात घडण्यापूर्वीच्या काही क्षणांपूर्वीच क्लिक झालेले परफेक्ट टायमिंग दर्शवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...