आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान-सीरियासारखे होत नाहीत दहशतवादी हल्ले, हे 10 देश आहेत सुरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लू लॅगून स्पामध्ये एन्जॉय करताना पर्यटक... - Divya Marathi
ब्लू लॅगून स्पामध्ये एन्जॉय करताना पर्यटक...
आतंदवादी संपूर्ण जगभरात आतंक पसरवत आहेत. नुकतेच बांग्लादेशात झालेल्या आतंकी हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. ढाकामध्ये रात्री झालेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या (ISIS) आतंकद्यांनी हल्ला करून अनेक लोकांना ओलीस ठेवले होते. ओलिस ठेवलेल्या लोकांमध्ये एक भारतीय तरुणीसुध्दा होती. तिला आतंकद्यांनी ठार मारले. अशाच घटना इराक, पाकिस्तान, सीरियासारख्या देशांत सतत घडत असतात.
काही देश आहेत सुरक्षित...
परंतु जगातील काही देश असेही आहे, जिथे आतंकवादी हल्ले होतच नाहीत. यांना जगातील सर्वात सुरक्षित देश मानले जाते. इंस्टीट्यूट फॉर इकोनॉमिक्स अँड पीस (Institute for Economics & Peace) 2016 एडिशनने एक यादी सादर केली होती. त्यात जगातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात कमी सुरक्षित देशांचे नावी सामील केली होती. ही यादी देशाच्या पोलिस आणि सिक्युरिटी पर्सनल न्यूक्लिअर वेपनच्या आधारवर आणि राजकिय अस्थिरतेवर बनवण्यात आली होती.
1. आइसलँड (स्कोर- 1.192)
- जगातील सर्वात सुंदर स्थळ असण्‍याबरोबरच या देशात ब-याच अशा गोष्‍टी आहेत ज्यामुळे हा देश जगात सर्वात शांत देश ठरला आहे.
- आइसलँडची लोकसंख्‍या फक्त 3 लाख आहे. या देशात लोकशाही व जेंडर इक्वॅलिटी सर्वात चांगली आहे.
- येथे साक्षरतेचे प्रमाण 100 टक्के आहे. शिकण्‍यासाठी कोणतेही ट्युशन फीही घेतले जात नाही.
- देशात गुन्ह्यांचे प्रमाण फार कमी आहे. येथे मर्डरचा दर 1 लाख लोकांमागे फक्त 1.8 वार्षिक असे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगभरातील सुरक्षित देशांविषयी...
बातम्या आणखी आहेत...