आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Things Only Girls Can Understand, Research In Marathi

गर्ल्‍स कॉलेजमधील तरुणींच्‍या 10 सिक्रेट गोष्‍टी, ज्‍या तुम्‍ही कधीच ऐकल्‍या नसतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( सर्व फोटो फक्‍त सादरीकरणासाठी वापरले आहेत)
मौज, मस्ती, धूम, हे फक्‍त कॉलेज जीवनात अनुभवायच्‍या गोष्‍टी. पण तुम्‍हाला वाचून आश्‍यर्च वाटेल की, गर्ल्‍स कॉलेजमधील जीवन वेगळे असते. जे इतर कॉलेजपेक्षा वेगळे असते.
आज आम्‍ही तुम्‍हाला गर्ल्स कॉलेजमधील असे काही मजेदार किस्‍से सांगणार आहोत की, जे वाचताच आपण आश्‍चर्यचकित व्‍हाल. किंबहूणा आपण अशा गोष्‍टी कधी ऐकल्‍या नसतील.
टेक्स्ट बुक नाही तर रोमँटिक कादंब-याचे वाचन
सामान्‍यपणे गर्ल्‍स कॉलेजमध्‍ये रोमँटिक कादंब-यांचे जास्‍त वाचन चालते. याचा अर्थ असा नाही की महिला टेक्‍स्ट बुक वाचत नाही. मात्र, रोमँटिक कादंब-या मोठ्या प्रमाणावर वाचल्‍या जातात. मिल्स आणि बुन ची पुस्‍तके त्‍यांना खूप आवडतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा, गर्ल्‍स कॉलेजमधील 9 सिक्रेट गोष्‍टी..