आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात विर्यासोबतच विकल्या जातात या 10 विचित्र वस्तू, वाचून व्हाल हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॅक मार्केट अर्थातच काळ्या बाजारात विक्री होणा-या वस्तूंविषयी बोलायचे झाल्यास हत्यारे आणि ड्रग्स यांचा विषय हमखास निघत असतो. मात्र या दोन वस्तूंव्यतिरिक्तसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना काळ्या बाजारात सर्वाधिक मागणी असते. या गोष्टींविषयी वाचून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. मानवी अवयवांसोबतच साखरेला काळ्या बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

या युनिफॉर्मची होते काळ्या बाजारात विक्री...
ब्लॅक मार्केटमध्ये ज्वेलरी, कपडे, स्मार्टफोन्स सर्रास विकले जातता. मात्र ब्लॅक मार्केटमध्ये जापानी फ्लाइट अटेंडेंटच्या युनिफॉर्मलासुद्धा मागणी असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? हा युनिफॉर्म जापानमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या युनिफॉर्मचा उपयोग क्रिमिनल अॅक्टिव्हिजसोबतच पोर्नोग्राफीसाठी केला जातो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, काळ्या बाजारात आणखी कोणकोणत्या वस्तूंना आहे सर्वाधिक मागणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...