आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेे PHOTOS पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही, सत्य करेल हैराण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ ऑलिंपिक दरम्यान टिपलेला खेळाडूचा हा फोटो - Divya Marathi
रिओ ऑलिंपिक दरम्यान टिपलेला खेळाडूचा हा फोटो
जगात अशा काही अद्भूत घटना तुम्ही पाहता तेव्हा डोळ्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते. सोशल मीडियात असेच काही फोटोज सध्या खूपच शेयर केले जात आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही 10 फोटोज दाखविणार आहोत. पाहूनही विश्वास बसणार नाही....
रिओ ऑलिंपिकमध्ये 2016 मध्ये क्लिक केलेल्या या फोटोला अनेक लोकांनी पसंती दिली आहे. हा फोटो तुम्ही एकदा नाही तर चांगला दोन-चारदा पाहत रहाल. परफेक्ट टायमिंगवर क्लिक केलेल्या या फोटोत खेळाडू जंप मारताना दिसत आहे. मात्र तिचे डोके गायब आहे. हे डोके फोटोशॉपने काढून टाकलेले नाही तर केवळ टायमिंगची कमाल आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...