आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर व्हायरल होणारे हे 10 PHOTOS आहेत खोटे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर अनेक फोटो असे असतात, जे काही कारणास्तव खूप व्हायरल होतात. त्यातील काही फोटो फनी तर काही खूपच आश्चर्यचकित करणारी असतात. मात्र, काही फोटो असेही असतात, जे खरे वाटतात पण असतात फेक. आज आम्ही तुम्हाला असेच 10 फोटो दाखवत आहोत, जे दिसतात खरे परंतु आहेत खोटे...
प्रेग्नेंट महिलेच्या पोटात दिसला बाळाचा पाय...
2004मध्ये इंटरनेटवर हा फोटो खूप व्हायरल झाला होता. त्यात एका प्रेग्नेंट महिलेच्या पोटाबाहेर पोटातील बाळाचा पाय दिसत होता. परंतु तज्ञांच्या मते, असे होऊच शकत नाही. बाळाचा पाय मोठा आहे. तसेच असे झाले असते, तर महिलेले रुग्णालयात दाखल करावे लागले असते. कारण तिचे मसल्स खूप पातळ आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर 9 फोटोंचे सत्य...
बातम्या आणखी आहेत...