Home »Khabrein Jara Hat Ke» 10 Weird Jobs In The World That Pay Surprisingly Well

हे आहेत जगातील 10 विचित्र जॉब्स, जे केल्यावर मिळतात लाखो रुपये

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 13:14 PM IST

जगात असे अनेक विचित्र जॉब्स आहेत, ज्यांच्याविषयी जाणुन घेऊन आश्चर्य वाटते. कोठे नॅपकिन टेस्टरचे काम करत कोठे कुत्रे-मांजराचे जेवण टेस्ट करण्याचे काम दिले जाते. या कामाच्या बदल्यात कंपन्या इम्प्लॉईला खुप जास्त रक्कम देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 जॉब्सविषयी सांगणार आहेत.मिठी मारुन झोपण्याचा जॉब...

या जॉबचे चलन जगभरात झपाट्याने वाढत आहे. जे लोक एकटे राहतात किंवा एकटेपणा जाणवतो. असे लोक प्रोफेशनल स्नगलरला हायर करतात. या कामाच्या बदल्यात स्नगलरला जवळपास 4 हजार रुपये (60 डॉलर) प्रति तास असे पैसे मिळतात. अशा प्रकारचे स्नगलर ऑनलाइन किंवा प्रायव्हेट कंपन्यांव्दारे मिळतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 9 जॉब्सविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended