आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Mistakes असलेले 10 PHOTOS, सोशल साईट्सवर वायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर त्या वेळी तुमच्या घरी अचानक पाहुणे आले तर तुमची अवस्था काय होईल? - Divya Marathi
जर त्या वेळी तुमच्या घरी अचानक पाहुणे आले तर तुमची अवस्था काय होईल?
रियल एस्टेटच्या जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपनी वेगवेगळे फंडे वापरतात. मात्र, अनेकदा रियल एस्टेट कंपनीज बिग मिस्टेक्सच्या शिकार बनतात. आज आम्ही तुम्हाला असेच 10 फोटोज दाखविणार आहोत जे पाहून चकित व्हाल. घरी आलेल्या पाहुण्यांशी यासोबत करू शकता चर्चा....
सोशल मीडियात सध्या रियल एस्टेट कंपनीच्या वेबसाईट्सवर पोस्ट केलेले काही फोटोज खूपच शेयर केले जात आहेत. हे फोटोज पाहून तुम्हाला धक्का बसण्याऐवजी हसूच जास्त येईल. आता जरा हाच फोटो पाहा. जर सकाळच्या वेळी आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांच्यासमोर याच रूममध्ये गप्पा मारत तुम्ही फ्रेश होऊ शकता. आता हे पाहून तुम्हाला हसू येईल नाही तर काय होईल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बिग मिस्टेक्सचे आणखी काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...