आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:लग्न करण्याचे सर्वात FUNNY फंडे, पाहा पण तुम्ही TRY करू नका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेकेड मेन वेडिंग थीम, असे लग्न करण्याची आयडिया बकवास आहे. - Divya Marathi
नेकेड मेन वेडिंग थीम, असे लग्न करण्याची आयडिया बकवास आहे.
आपले लग्न, विवाह आठवणीतील बनविण्यासाठी लोक खूप नवे नवे प्रकार करतात. कधी डेस्टिनेशन वेडिंगवर जातात तर कधी चित्रविचित्र ड्रेसेस घालतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही लोकांना भेटवणार आहोत ज्यांनी आपले लग्न आठवणातील, यादगार बनविण्यासाठी काही फनी पद्धती वापरल्या पण त्यांचे चांगलेच हंसे झाले. जेव्हा असा वेडिंग ड्रेस घालून आली ही तरूणी...
लग्नात कसं छान छान दिसायला हवे यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करतात. मात्र, कधी कधी फासे उलटेच पडतात म्हणजे कसं करायला जातो गणपती होतो मारूती तसं काहीतरी विचित्र घडते. असाच एक प्रयत्न या फोटोत दिसत आहे.
पुढे स्लाईड्सवर जाणून घ्या, असेच फनी प्रकार पण ज्याने हसू झाले, मात्र तुम्ही असे करू नका असे सांगणारे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...