आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 FedEx Trucks In The Funeral Procession For A Beloved Co Worker

कर्मचा-याला शेवटचा अलविदा करण्यासाठी 100 ट्रक घेऊन पोहोचले सहकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेनसिल्वियाच्या मायकल पेट्रोनचाकला त्याचे मित्र मिकी म्हणून बोलवत होते. 26 वर्षांपर्यंत फेडएक्समध्ये काम करणा-या मिकीचे निधन फेब्रुवारीमध्ये 54 वर्षांच्या वयात झाले. त्यांनी आपल्या नोकरीदरम्यान सर्वांसोबत एक दृढ नाते निर्माण केले होते.
त्याला शेवटचा अलविदा करण्यसाठी त्याचे सहकर्मचारी फेडएक्सच्या 100 ट्रक घेऊन पोहोचले होते. त्याचा एक सहकारी रेडिटर वर्टन वनने सांगितले, 'फेडएक्समध्ये सर्वजण मिकीचे चाहते होते. सर्वांनाच तो आवडत होता. तो एक चांगला मॅनेजर होता. तो कधीच सुटी घेत नव्हता. सोबतच केलेल्या कामाचे श्रेयसुध्दा घेत नव्हता. आम्ही इतके कष्ट करणारे व्यक्तीमत्व कधीच बघितले नव्हते. कुणी कंपनीसाठी चांगले काम केले तर मिकी त्याला आपल्या पगारातून पाच डॉलर त्याला देत असे.'
कर्मचा-यांच्या ट्रकची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...