आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या डॉलसारख्या दिसणा-या या PHOTOS मागे काय दडलयं?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्बी डॉलसाठी लहानांपासून मोठे सर्वजण क्रेझी असतात. विशेष म्हणजे मुली बार्बी डॉलसाठी वेड्या असतात. आजकालच्या काही मुलींना आपण बार्बी डॉलसारखे दिसावे अशीही ईच्छा असते. काहीजणी तसा प्रयत्नही करतात. अनेक तरुणी बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी शस्त्रक्रियासुद्धा करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 8 तरुणींविषयी सांगत आहोत, ज्या शस्त्रक्रियेशिवाय बार्बी डॉलसारख्या झाल्या आहेत. काहीजणी तर हुबेहूब बार्बी डॉल दिसत आहेत.
1. दकोता रोज
19 वर्षीय दकोता रोज कोटाकोटी नावाने ओळखली जाते. ती बार्बी डॉलसारखी दिसते. या लूकमुळे ती जापान आणि चीनमध्ये खूप लोकप्रिय आहे. तेथील मीडियामध्ये तिच्याविषयी लेख छापून आले आहेत. ती चाहत्यांसाठी बार्बी डॉलसारखे ड्रेससुध्दा परिधान करते. ती सांगते, की अनेकदा लोक माझ्या कपड्यांकडे पाहून हसतात, परंतु मला त्याचा काहीच फरक पडत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर तरुणींविषयी...
बातम्या आणखी आहेत...