आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहता क्षणी समजणारच नाही या Photos चे सत्य, सहज फसाल तुम्ही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या तरूणीला खरोखरंच तीन पाय आहेत की दुसरे काही आहे? - Divya Marathi
या तरूणीला खरोखरंच तीन पाय आहेत की दुसरे काही आहे?
सध्या सोशल मीडियात असे काही फोटोज वायरल होत आहेत, जे पाहून तुम्ही सहज फसू शकचाल. हे फोटोज पाहता क्षणी तुमच्या डोळ्यासोबतच मेंदूलाही विचार करायला भाग पाडतात. आज आम्ही तुम्हाला असेच काहीसे फोटो दाखविणार आहोत. तीन पायांची पाहिलीय मुलगी.....
आता जरा वरील फोटो पाहा. यात पाहता क्षणी तुम्हाला या फोटोची सत्यता समजणारच नाही. सोशल मीडियातील अनेक लोकांना या फोटोने विचार करायला भाग पाडले नव्हे कोड्यात टाकले. बहुतांश लोकांप्रमाणेच तुम्हीही विचार करत असाल की या तरूणीला तीन पाय आहेत. मात्र, तसे काहीही नाही. तुम्ही जर नीट फोटो पाहिला तर तुम्हाला समजेल त्यामागचे सत्य...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही आणखी फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...