आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियो ट्रॅव्‍हलर स्‍पर्धेतील 11 निवडक फोटोंमुळे क्षणभर थांबले जग, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्‍ही तुम्‍हाला जगभरातील अशी काही निवडक फोटो दाखवणार आहोत. ही फोटो पाहिल्‍यांनतर जग थांबले आहे की काय, असा भास तुम्‍हाला झाल्‍याशिवाय राहणार नाही. सोबत देण्‍यात येणारी फोटो जगातील सर्वात सुंदर फोटो म्‍हणून निवड करण्‍यात आलेले 11 फोटो आहेत.
नॅट जियो ट्रॅव्‍हलर कॉन्‍टेस्‍ट 2014 च्‍या स्‍पर्धेतसाठी जगभरातील फोटोग्राफरने पाठवलेली ही फोटो आहेत. या स्‍पर्धेत सर्वात सुंदर आणि आकर्षक फोटोची निवड करण्‍यात आली. ही निवडलेली फोटो आज आम्‍ही आपल्‍यासाठी देत आहोत. ये‍‍थे देण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक फोटोचे एक वैशिष्‍ट्ये आहे. फोटोग्राफी करण्‍याची आवड आसलेल्‍या वाचकांना ही फोटो नक्कीच आवडल्‍याशिवाय राहणार नाहीत.
जगभरातील निवडक फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...