आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Beautiful Pictures Taken By A Mother Photographer

PIX: या मातेने काढले स्‍वत:च्‍या मुलींचे फोटो, पटकावला \'मदर फोटोग्राफर\' पुरस्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध छायाचित्रकार लिजा होलोव यांनी स्‍वत:च्‍या मुलीचा टिपलेला फोटो.
लिजाने टिपलेले फोटो पाहिल्‍यानंतर आपण जादूच्‍या दुनियेतील फोटो पाहात आहोत आसा भास झाल्‍याशिवाय राहात नाही. लिजानी जे फोटो काढली आहेत. त्‍यात सर्वात जास्‍त आणि सर्वात सुंदर फोटो तिच्‍या मुलींची आहेत.

अरिजोना येथील लिजा होलोवेच्‍या परिवारामध्‍ये 12 सदस्‍य आहेत. आपली जबाबदारी पार पाडण्‍यात लिजाचा दिवसाचा पुर्ण वेळ खर्ची होतो. मात्र लिजा दिवसभराच्‍या व्‍यापातून फोटोग्राफीचा छंद जोपासण्‍यासाठी वेळ काढते. नार्थ इस्‍टर्न अरिजोनाच्‍या ग्रामीण भागात सुर्याच्‍या पिवळ्या किरणात फोटो काढण्‍यासाठी घराबाहेर पडते आणि अप्रतिम फोटो आपल्‍या कॅमे-यात टिपते. या फोटोंमुळे लिजा यांना 'मदर फोटोग्राफर' पुरस्‍कार मिळाला आहे. लिजाने जे फोटो आपल्‍या कॅमे-यात टिपले आहेत, त्‍या फोटोंचे जगभर कौतुक केले जात आहे.
लिजाच्‍या कॅमे-यातील सुंदर फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...