आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Amazing: या आहेत जगभरातील वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आश्चर्यकार 12 मोटारसायकल्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेळ्या प्रकारच्‍या मोटारसायकल्‍स, बाईक्‍स प्रत्‍येकाला आवडतात. बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटामध्‍ये बाईक्‍सचे स्‍टंट पाहायला मिळतात. अशा प्रकारची एखादी बाईक्‍स आपल्‍याकडे असावी असे प्रत्‍येकाला वाटते. या बाईक्‍स घेण्‍यासाठी खूप पैसा खर्च करायला बाईक्‍स वेडे तयार असतात. प्रत्‍येकाची आवड मात्र वेगवेगळी असते. कोणाची आवड हार्ले डेविड्सन असते तर, कोणाला रेसिंग बाईक्‍स आवडता‍त. बाईक्‍सची क्रेझ असणा-या वाचकांसाठी आज आम्‍ही जगभरतील वेगवेगळ्या प्रकारच्‍या बारा मॉडल्‍सची माहिती देणार आहोत. यापैकी काही बाईक्‍सला छत्री आहे. तर काही बाईक्‍सला चार चाके आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा जगभरातील Amazing बाईक्‍स...