आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्‍यूशी निगडित हे 12 तथ्य तुम्‍हाला माहित आहेत का, वाचून व्‍हाल आवाक्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरण ही अटळ गोष्‍टी आहे. सृष्‍टीतील प्रत्‍येक सजीवाचा एक ना एक दिवस मृत्‍यू होणार आहे. त्‍या अनुषंगाने आम्‍ही मनुष्‍याच्‍या मृत्‍यूबाबतचे 13 तथ्‍ये तुम्‍हाला सांगणार आहोत. ते वाचून तुम्‍ही आवाक् व्‍हाल.
मृत्‍यू म्‍हणजे काय ?
'शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मृत्‍यूशी निगडित हे 13 तथ्य...