आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: जगातील हे 12 चित्र-विचित्र प्राणी कदाचितच कुणी पाहिले असतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- रेड लिप्ड बॅटफिश)
जगात अनेक प्राणी आपल्या शरीरिक रचनेचे ओळखले जातात. त्यामधील काहींचे ओठ लाल तर काहींचे नाक हत्तीच्या सोंडीप्रमाणे असते. तसेच, काहींची चोच खूप लांब तर काही प्राणी समुद्रात खोलवर आणि काही झाडात छेद करून राहतात. मात्र, हे प्राणी कुणाला नुकसान पोहोचवत नाहीत. परंतु यांच्यावर कुणी हल्ला केला तर त्यांना आपला जीव वाचवणे समजते.
आज आम्ही या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला काही चित्र-विचित्र 12 प्राण्यांविषयी सांगत आहोत, ज्यांच्याविषयी कदाचितच कुणाला ठाऊक असेल. यांची शारीरिक रचनासुध्दा अनोखी आहे.
रेड लिप्ड बॅटफिश-
लाल ओठांचे हो रेड लिप्ड बॅटफिश इक्वाडोरच्या गॅलापागोस आयलँडवर आढळते. या माशाल्या पाहून त्याने ओठांवर लाल रंगाची गडद लिपस्टिक लावली आहे, की काय असा भास होतो. हा मासा चांगला पोहू शकत नाही. त्यामुळे त्याला समुद्रामध्ये चालण्यासाठी आपल्या पंखाच्या कवचाचा वापर करावा लागतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच इतर 11 चित्र-विचित्र प्राण्यांविषयी..