आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साईट्सवर वायरल झाले चित्रविचित्र 10 PHOTOS, करतील हैराण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काढ, काढ कोब्रासमवेत सेल्फी काढ आन मार शायनिंग... पण ढसला ना कळेल मग... - Divya Marathi
काढ, काढ कोब्रासमवेत सेल्फी काढ आन मार शायनिंग... पण ढसला ना कळेल मग...
सोशल साईट्सवर अनेक फोटोज वायरल होतात. जे पाहून प्रत्येक जण हैराण होतात. या फोटोत कोणी कुत्र्यासोबत लग्न करताना दिसत आहे तर एक महिला एनाकोंडासमवेत दिसतेय. आज आम्ही आपल्याला सोशल मीडियात वायरल होत असलेले फोटोज दाखविणार आहोत. कोब्रासमवेत सेल्फी...
आता हा फोटोच पाहा. हा माणूस कसा आपल्या हातात मोबाईल घेऊन धोकादायक कोब्रा जातीच्या नागासमवेत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोटो भारतातील कोणत्या भागातील आहे याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, कोब्रा या माणसाला कधीही डसू शकतो. असे असले तरी हा व्यक्ती परफेक्ट शॉट क्लिक करण्याच्या प्रयत्नात आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, असेच काही चित्रविचित्र फोटोज.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...