आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेर्‍याने बिघडवली या लोकांचे फोटोज; समोर आले असे FUNNY रिझल्ट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमेर्‍याचे इन्व्हेशन आज प्रत्येक नागरिकासाठी वरदान ठरले आहे. आपले अविस्मरणीय क्षण आपण सहज कॅमेर्‍यात कैद करू शकतो. पण, अनेकदा कॅमेर्‍यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे केवळ फोटोज नाही तरी आपल्या आठवणींवरही पाणी फिरते. आपलेच फोटो पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही.

आज आम्ही आपल्याला कॅमेर्‍यातील पॅनोरमा ऑप्शनमुळे बिघडलेले काही फनी फोटोज दाखवणार आहे. हे फोटोज पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा पॅनोरमा फेल झाल्यामुळे क्लिक झालेले फनी फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...