आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पॅनोरमा\' फीचरने बिघडवली या लोकांचे फोटोज; अन् समोर आले असे FUNNY रिझल्ट्‍स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅमेर्‍याचे इन्व्हेशन आज प्रत्येक नागरिकासाठी वरदान ठरले आहे. आपले अविस्मरणीय क्षण आपण सहज कॅमेर्‍यात कैद करू शकतो. पण, अनेकदा कॅमेर्‍यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे केवळ फोटोज नाही तरी आपल्या आठवणींवरही पाणी फिरते. आपलेच फोटो पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही.

आज आम्ही आपल्याला कॅमेर्‍यातील पॅनोरमा फीचरमुळे बिघडलेले काही फनी फोटोज दाखवणार आहे. हे फोटोज पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा पॅनोरमा फेल झाल्यामुळे क्लिक झालेले फनी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...