आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 14 Shockingly Weird Professions From Around The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्काबुक्की करणे, अंडरआर्म्सचा वास घेणे, उलटी पुसणे... या आहेत जगभरातील विचित्र नोक-या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळा मोठे झाल्यानंतर तुला काय बनायचे आहे? असा प्रश्न बालपणी आपल्यापैकी अनेकांना विचारण्यात आला असेल. या प्रश्नाचे उत्तर देताना कदाचित तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर किंवा आर्किटेक्ट या क्षेत्रांचा उल्लेख केला असावा. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या नोक-यांविषयीची माहिती देतोय, याविषयी कदाचितच कधी तुम्ही ऐकले असावे. याविषयी जाणून घेतल्यानंतर एकतर तुम्ही अचंबित व्हाल, किंवा पोटधरुन तरी हसाल.
चला तर मग वेळ न दवडता जगभरातील विचित्र 13 नोक-यांविषयीची माहिती जाणून घ्या..

लोकांना धक्काबुक्की करण्याची नोकरी
जापानमधील लोक खूप मेहनती असतात. तेथे कामावर वेळेवर पोहोचणे गरजेचे असते. त्यामुळे सकाळी मेट्रोत गर्दी खूप असते. म्हणूनच तेथील मेट्रोमध्ये लोकांना धक्का देण्याचे काम केले जाते. हे येथील एक प्रोफेशनच आहे.
जगभरात आणखी कोणकोणत्या विचित्र नोक-या लोक करतात, हे जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
नोटः छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे...